(ढापले आहे.)
असे लिहिण्याऐवजी 'वाचकांच्या आस्वादासाठी खालील लेख हा अमूक अमूक ठिकाणाहून उद्धृत करीत आहे' ... अशा अर्थाचा उल्लेख करून मूळ लेखाचा दुवा लेखाच्या सुरवातीसच द्यावा.
उदाहरणासाठी (अ)शुद्धलेखनापायी ... हा लेख पाहावा.