कथा आवडली. शेवट थोडा वेगळा...माझ्या मते..
गंगाक्का अजूनही रानात जिवंत होती, पण चेटकीणीचे रान म्हणून कोणी तिकडे जात नव्हते त्यामुळे कोणाला त्याबद्दल माहीती नव्हते. आणि स्वतःच्या पायगुणामुळे माहेरी काही अभद्र होऊ नये म्हणून गंगाक्काही घरी न जाता रानातच राहू लागली. सदाकाकाना समजले तेव्हा ते रानात गेले नि गंगाक्काला घेऊन घरी आले.
असाही शेवट होऊ शकेल... असे मला वाटते..