दुसऱ्या कडव्यात "मना, मज कुठे कळाले" असे लिहिले असते तर अधिक सार्थ वाटले असते.

मस्त सुचना. आवडेश. मलाही ती ओळ बरीच अवघड गेली.
धन्यवाद