सहज वाटलं म्हणून....

तुझ्याबद्दल काही तुलाच सांगाव म्हणून

बऱ्याच दिवसांनी हातामध्ये पेन घेतलं,

थरथरणारे हात.......मनातली हूरहूर

मोठ्या कष्टांनी जे सांगायच ते चार ओळींमध्ये बसवलं,