छायाचित्रणाशी संबंधित शब्दांचे मराठी प्रतिशब्द हवे आहेत...

सर्व मनोगतींना नमस्कार,
मराठी प्रतिशब्द हवे आहेत या प्रकारचे सर्व लेख पालथे घालून झाले पण छायाचित्रणाशी (की प्रकाशचित्रण) संबंधित प्रतिशब्द मला सापडले नाहीत म्हणून हा लेखनप्रपंच...

छायाचित्रणाशी संबंधित काही शब्द असे...

शटर,
शटर-स्पीड,
ऍपर्चर,
एक्स्पोजर,
इमेज सेन्सर,
फूल फ्रेम सेन्सर,
ए-पी-एस सी सेन्सर,
फोकल लेंग्थ,
हायपरफोकल डिस्टन्स,
टेलीफोटो लेन्स,
वाईड अँगल लेन्स,
झूम लेन्स,
फिश आय लेन्स,
टिल्ट अँड शिफ्ट लेन्स,
ट्रायपॉड.

इत्यादी इत्यादी...