श्रीमद्भगवद्गीता विनामोबदला संथावर्ग २१ फेब्रुवारी २०१० पासून सुरू होत आहेत. आबालवृद्ध, गीताप्रेमी बंढुभगिनीनी अवश्य लाभा घ्यावा ही विनंती.
वेळ- प्रत्येक शुक्रवारी सायंकाळी ५ ते ७. आणि प्रत्येक शनिवार / रविवारी सकाळी ९ ते ११
स्थळ- कोटकर राम मंदिर, स्टेट बॅंक ऑफ इंडिया समोर, दत्तपाडा, बोरीवली ( पूर्व ).
संपर्क- श्रीकृष्ण जोशी. ०२२ २४३० ०८१७ / ९६१९८ २८१५७