वाट

आज नदीच्या काठावर,
माझा काठ भरे पर्यंत, वाट पाहून पाहिली.

तो ही तिथेच होता तिस्ठत, माझ्या बरोबर,
नदीच्या काठाची किव करून पाहिली.

त्याच्या शेवळलेल्या डोळ्यात,
मी पैल तीराची ओढ पाहिली.