प्रतापसिंह मोहितेपाटिल महोत्सव
आयोजित
थर्ड बेल एंटरटेनमेंट
प्रस्तुत
पडद्यामागचे आम्ही
(ज्येष्ठ कलाकार जोडीची मुलाखत)
दिनांक - १९ जून २०१०, शनिवार
वेळ - सायंकाळी ६ वा.
स्थळ - "हुतात्मा स्मृती मंदिर, सोलापूर"
-संकल्पना-
स्वप्नील रास्ते
-मुलाखत-
उदय टिकेकर
आरती अंकलीकर - टिकेकर
-मुलाखतकार-
भाऊ मराठे
प्रवेश मोफत
कार्यक्रमासाठी संपर्क - स्वप्नील रास्ते (९८२२४२६२५४)
"थर्ड बेल एंटरटेनमेंट"
"स्वप्नील रास्ते प्रॉडक्शन्स"