महादेवाची नावे

मुलाला महादेवाचे नाव ठेवण्याचे मनात आहे. आजच्या काळात शोभतील अशी नावे कृपया सुचवावीत.
अनिकेत, इशान, ओंकार ही महादेवाची नावे आहेत काय?

धन्यवाद.