उसवला शर्ट नवीन पुन्हा –

 

 ( चाल – उगवला चंद्र
पुनवेचा ) 
  

"उसवला शर्ट नवीन पुन्हा,   

 मज  देई शिवुनिया-"
 उखडला
पति तिचा || 
   

"काही सुया अशा घुसल्या, 

 सटकुनी अडकुनी तुटल्या,    
 मम बघा रुधिर
क्षती बोचल्या-"  
 करुणरस तो गळु पडे,
 खवळता, पत्निचा ||
 .