मराठीवर हिंदीचे आक्रमण होत आहे, अशी तक्रार होते. दोन्ही भाषांची लिपी देवनागरी आहे. दाक्षिणात्य राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही हिंदीचे शिक्षण कमी केल्यास ते मराठी टिकण्या, टिकवण्यासाठी उपकारक ठरेल का ?
निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरण
पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने होत असलेली दैनंदिन प्रगती पाहून यापुढे मनोगतासाठी निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरणाचा अंगीकार करणे उचित दिसत आहे. त्याप्रमाणे आवश्यक ते बदल व्यवस्थेत केले जात आहेत. manogat.prashaasak@gmail.com ह्या पत्त्यावर आपल्या अडचणी व/वा सुचवणी विपत्राने कळवता येतील.