ष चा वापर

     मराठीमधे हे अक्षर आहे. त्याचा उच्चार हून निराळा आहे. हल्ली मराठी शाळांमध्ये चे उच्चार मुलांकडून वेगवेगळे करून घेण्यावर किती मेहनत घेतली जाते याची कल्पना नाही. पालकही तशी मेहनत घेतात की नाही, कल्पना नाही. 
     सन्माननीय अपवाद वगळता, सर्वसाधारणपणे मराठी समाज  चा उच्चार सारखा करतो.
   
     कृपया, येथील तज्ज्ञांनी ष च्या निर्मितीवर प्रकाश टाकावा तसेच  भविष्यात ष हे अक्षर अस्तित्वात असेल का, यावरही मतप्रदर्शन करावे.