स्वयंसुधारणेचे नियम

मनोगतावर स्वयंसुधारणा ही फार उपयोगी सुविधा आहे. यात अशुद्ध शब्द टंकितच करता येत नाहीत. हे कसे केले आहे? त्यासाठी जावास्क्रिप्ट सारखी एखादी  संगणकीय भाषा वापरली आहे का? किंवा ज्या नियमांच्या आधारे असे बदल होतात त्याची यादी कुठे पहायला मिळेल?