काव्यात्मक न्याय

काव्यात्मक न्याय (पोएटिक जस्टिस) म्हणजे काय....? मला बरेच दिवसांपासून पडलेला प्रश्न आहे.

उदाहरणां सहित स्पष्टीकरण अधिक आवडेल...... छोट्या कथा अथवा परिच्छेद ..... 
मला वाटते की ह्या न्यायाची छटा किंचित ऋण (निगेटिव्ह) आहे.