नमस्कार मनोगतींनो,
मी मनोगतावर बरेच दिवस नियमित लेखन करत आहे, आता असे वाटते आपले साहित्य एकत्रित करून एखादे छोटेसे का होईना पण पुस्तक छापावे... ईबुक किंवा नॉर्मल प्रिंटेड ... आपल्यापैकी अनुभवी/ज्ञानी लोकांचा सल्ला उपयोगी पडेल ह्या विचाराने चर्चेचा प्रस्ताव सुरू करत आहे..
मी पब्लिशिंग हाऊसेस ला पण भेट देऊन जास्त माहीती गोळा करण्याचा प्रयत्न करित आहेच.. पण आपण सगळे कृपया जमेल तसे सुचवा.
--
आशुतोष दीक्षित.