‌माणुस

इथे कोणी कोणाला ओळखत नाही 
इथे कोणी कोणाचाच नाही...
भरल्या घरातही एकटा असतो माणूस
आणि एकट्या माणसातही गर्दी असते साचुन...
जवळच्यांना हाक देता येत नाही
दूरच्या ना मात्र बोलवावे लागतच नाही....
गप्पा गोष्टी करायच्या असतात फार
पण विषारी शब्दच करतात घात.....
श्वेता वासनिक