नमस्कार,
मी मनोगताची नविन सद्स्य आहे. ही कविता सर्व शब्दरसिकांना नक्कि आवडेल अशी आशा आहे.
ओल्या रेतीत उमटाव्या---------पाऊलखुणा......
तशा स्म्रुती तुझ्या---------ह्र्दयात ......
ढासळतोय माझ्या --------- सप्नान्चा मनोरा,
तरीही तुच---------------माझा सोनेरी किनारा, तरीही............
चुका आहेत शुद्ध्लेखनाच्या ,माफ़ी असावी .