" पराका "

तिजला मी माझे मन ऊलगडुन दाखवले


परि तिनेच आज परक्यापरि वागवले..


व्यर्थ टाकला मज दु:खांचा भार मी तिजवर


जर व्यथेत तिच्या सहभागी न होता आले...