बंद दार..

तुला कस आठवत
सगळं अगदी तारीख वार
माझं आपलं नेहमी असत
आठवणीच बंद दार


         - अनिरुद्ध अभ्यंकर