वेदना

तू दिलेली प्र्त्येक वेदना


मी मनापासून जपली आहे


डोळ्यांत त्यांचा शोध घेऊ नकोस


सारी काळजा आड लपली आहेत


******* सनिल पांगे------