निरोप

वाटतं जोपर्यंत जगीन, तोपर्यंत


कोणाचाच माझ्यावर आरोप नसावा


फ़क्त कवितांची विभूती मागे ठेवून


उदबत्ती सारखा निरोप असावा


*******सनिल पांगे