नात्यांचा सोहळा

नाती हा शब्द आला की च  आपल्या डोळ्यासमोर आपली माणसे यायला लागतात. आता आपली माणसं म्हणजे काय, ज्याच्याशी आपले काही नाते असते, काही ऋणानुबंध असतो. ती अशी नाती आपल्या जन्माबरोबरच बांधलेली असतात. अश्या नात्यात अजून नवीन नाती जेव्हा निर्माण होतात तेव्हा ती अजूनच द्रुढ होतात.
आईशी आपलं नात सगळ्यात द्रुढ आणि अगदी जवळचे असते.त्यात आई जेव्हा मैत्रीण होते तेव्हा त्या नात्याला अजून नवीन छटा येते आणि ती फारच सुखावह असते.
बहिणी बहिणींची माया काही वेगळीच असते.

बोली भाषेतले लिखाण

मराठीत बोली भाषेत लिखाण करायची एक प्रवृत्ती आहे. अशा प्रकारचे लेखन हिंदी-इंग्रजी आदी भाषांत आढळून येत नाही.  मग मराठीतच ते का असावे?  आलं, मेलं,  गेलं,  हे शब्द अमराठी लोक आलम्, मेलम्, गेलम् असे वाचतात. बोली भाषेत लिखाण करायचा हा रोग मराठीला का लागला?  याचे मूळ १९६१-६२ सालच्या मराठी शुद्धलेखनाच्या नियमांत आहे.

गुमोसोस आणि अफ़सोस

आमच्या गुलमोहर सोसायटीची अनेक 'व्हॉटस ॲप' मंडळं आहेत. त्यांची नावं काय असावीत या विषयापासूनच त्यांच्यामध्ये कधी मनोरंजक तर कधी अतिरंजित चर्चा होत आल्या आहेत. वास्तविक बरेच दिवस आम्ही प्रत्येक जण आपापल्या घरातल्या, नात्यातल्या, मित्रांतल्या इत्यादी ‘व्हॉटस ॲप’ मंडळांमध्ये मान्यता आणि धन्यता पावत होतो; पण सोसायटीचं असं मंडळ व्हायला हवं हे कुणाच्या लक्षात आलं नव्हतं. याचं मुख्य कारण म्हणजे सोसायटीच्या प्रत्येक कार्यक्रमाचा शुभारंभ करायला आम्हांला परुळेकर मामा लागतात. ते स्वतः गेली वीस वर्ष, निवृत्त झाल्यापासून, सोसायटीचे सेक्रेटरी (आणि सर्वांचे एल. आय. सी. एजंट) आहेत.

म्हणींच्या गोष्टी ... (५)

मराठी भाषेचे  शब्दवैभव, मराठी भाषिकांना आणि मराठीच्या जाणकारांना चिरपरिचित आहे.  विविध प्रकारच्या म्हणी,  वाक्प्रचार आणि सुविचारांच्या अलंकारांची  लेणी मराठी भाषेला लाभलेली आहेत. काही म्हणी  रोजच्या  संवादात  अगदी सहजपणे वापरल्या जातात. त्या म्हणी कशा प्रचलित झाल्या असाव्यात?  त्यांच्या मागे काय कथा असतील?  तर काही म्हणींच्या या गोष्टी  ...

स्प्राऊट मूग सँडविच

वाढणी
३-४ जण

पाककृतीला लागणारा वेळ
५ मिनिटे

जिन्नस

मोड आलेले मूग एक पाव, कोथिंबीर मूठ्भर, आले लसूण पेस्ट, कोवळी मेथी चिरुन वाटीभर, तिखट, मीठ

ब्राऊन ब्रेड, बटर, पुदीना कोथिंबीर चटणी, केचप

मार्गदर्शन

मूग मिक्सर मधून जाडसर वाटून घ्या.

त्यात मेथी, कोथिंबीर, आलं लसूण हिरवी मिरची पेस्ट, तिखट मीठ  टाकून नीट मळू

मनोगत : नव्या अडचणी आणि नव्या योजना

पहिल्याच वाक्यात सांगायचे तर पुढील काही काळ मनोगत दिसेनासे होईल.