कामथे काका (अंतिम भाग ७ वा)

  टाचक्या टिचक्या जागेत किती वेळ पडून राहणार ? गुड्डीला येऊन आता दोन दिवस होत
आले. खरंतर आल्याच्या  दुसऱ्या दिवशीही तो भीतीने
खोलीबाहेर पडला नाही
.

कौटुंबिक राजकारणात बैलाचा बळी!!

हे जग विरोधाभासाने, दांभिकतेने आणि दुटप्पीपणाने भरलेले आहे. हे जग फक्त बळीचा बकरा शोधत राहते. दोष देण्यासाठी! विशेषतः भारतीय सामाजिक आणि कौटुंबिक जीवन हे दुटप्पीपणाचे मोठे आगार आहे.
जो मुलगा लग्नाआधी आई वडिलांच्या शब्दाबाहेर नसतो आणि ज्याला स्वतंत्र विचार करण्याची सवय न लावता फक्त आई वडील सांगतील तेच ऐकायची सवय लावली जाते, त्याने लग्नानंतर बायकोच्या योग्य गोष्टी ऐकल्या तर त्याला बायकोचा बैल म्हटले जाते. मग तो आधी आई वडिलांचे ऐकत होता तेव्हा तो "बैल" का नसतो? लग्नानंतरच अचानक त्याचे बैलात रूपांतर कसे होते? विचार करण्यासारखी गोष्ट आहे.

असे हे कन्यादान

झीटीव्ही वरील मराठी मालिका, " असे हे कन्यादान " पाहत असताना एक चांगली गोष्ट लक्षात आली. तिचा आवर्जून उल्लेख करावसा वाटतो. श्री. सदाशिव कीर्तने ( श्री. शरद पोंक्षे ) यांच्या कार्यालयात, ते ज्या खुर्चीवर बसतात, त्याच्या मागे, भिंतीवर श्रीभगवद्गीतेच्या १६ व्या अद्ध्यायातील

मानवी स्पंज आणि स्प्रिंग!

तुम्ही दुःखात आणि ताणतणावात असाल तर शक्यतो कुणाला सांगू नका. कारण दुःखावर खरी सहानुभूती देणारे तुम्हाला भेटणार नाहीत किंवा खूपच कमी भेटतील. उलट तुम्ही दुःखी मनःस्थितीत किंवा समस्यांनी वेढलेले आहात हे पाहून तुम्हाला आणखी त्रास देण्याचा प्रयत्न जरूर होईल. त्या मनःस्थितीचा फायदा घेतला जाईल. उदाहरण द्यायचे झाले तर आधीच चोळामोळा झालेला कागद रस्त्यावर पडलेला असला तर त्याला आणखी पायाखाली दाबून किंवा आणखी चोळामोळा करणारे आणि समुद्रात फेकून देणारे लोक जास्त असतील.