(प्रवेश १ला स्थळ : महिपतराव पाटलांचा प्रशस्त वाडा आणि त्यासभोवतालचा परिसर)
प्रसंग : महिपतरावांची एकुलती एक कन्या हेमांगी चा विवाह संपन्न होत आहे. लग्नसमारंभात काम करणारी नोकरमंडळी आणि त्यांना सूचना देणारे यांची लगबग चालू आहे. मंद आवाजात वाद्ये वाजत आहेत. वातावरणात एक प्रसन्नता भरून राहिली आहे.
"आज पयला मी. सगळे स्क्रीनवर दिसतायत. ऐकू पण येत असेल असे पकडून चालतो. आजही मी शुद्ध मराठीतून बोलणार. एखादा शब्द चुकीचा असेल तर लगेच दुरुस्त करून सांगा. मनसेच्या मुली तर आल्या नाहीत ना? अबबतंत्राच्या सावकाश विकसित होणार्या व्याख्येवरून ध्यानात येते की या एवढ्या सूक्ष्मस्तराच्या विश्वात पुंजयांत्रिकी म्हणजे क्वांटम मेकॅनिकल इफेक्ट्स फारच महत्त्वाचे आहेत. त्यामुळे मग व्याख्या नंतर बदलली. अगोदर होती एक ‘विशिष्ट तांत्रिक साध्य’ - ‘टेक्नॉलॉजिकल गोल’. मग झाली - ‘संशोधन प्रकार’ - ‘रीसर्च कॅटीगरी’.
आपल्या दैनंदिन जीवनात आपल्याला अनेक गुंतागुंतीच्या समस्या जाणवतात. या समस्यांचा वेध घेऊन अतिशय साध्या कल्पनांचा अवलंब करीत त्यावर शोधण्यात आलेल्या सरल उपायांची ओळख.
भाग १: अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची अध्यक्षीय निवडणूक
प्रत्येक वर्षी अ.भा.म.सा.प. द्वारा आयोजित अ.भा.म.सा.सं. अध्यक्षपदाच्या निवडणुका घेतल्या जातात. त्याचप्रमाणे प्रत्येक (च) वर्षी काही ठराविक वादविवाद झडतात.
पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने होत असलेली दैनंदिन प्रगती पाहून यापुढे मनोगतासाठी निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरणाचा अंगीकार करणे उचित दिसत आहे. त्याप्रमाणे आवश्यक ते बदल व्यवस्थेत केले जात आहेत. manogat.prashaasak@gmail.com ह्या पत्त्यावर आपल्या अडचणी व/वा सुचवणी विपत्राने कळवता येतील.