मराठी वापराचा 'दुराग्रह' आणि तिचा उपमर्द करण्याचा 'दुराग्रह' हे दोन्हीही सारखेच. आपल्या सर्वांना ह्यातला सुवर्ण-मध्य गाठता येणार नाही का? एखाद्या वस्त्राच्या दोन बाजू दातात धरून परस्पर दिशांना खेचणाऱ्या कुत्र्यांसारखे आपण किती दिवस ह्यावर वाद घालणार!
मराठीचा 'दुराग्रह' हा शब्दप्रयोग (बहुतेक) मी सगळ्यात आधी केला होता, म्हणून...
कृपया 'इंग्रजी शब्दांचे लफडे' या चर्चाप्रस्तावाला मी नंतर दिलेला प्रतिसाद पहावा. http://www.manogat.com/node/10423#comment-100052