अशाच तंत्रज्ञानाचा वापर करुन लोहाचे प्रमाण वाढवलेला तांदूळ (जो भारतातल्या करोडो ऍनिमिक स्त्रियांसाठी वरदान ठरेल!),
ह्यावर जे मी वाचले त्यावर येथे मी लिहिले आहे. कृपया वाचून बघावे. चणे खावे लोखंडाचे ... तेव्हा मनुष्य वाचे??