साबुदाण्यावर आणखी एक चर्चा येथे मिळाली. त्यातील म्हेत्र्यांचा प्रतिसाद वाचण्याजोगा आहे. हे म्हेत्रे आणि वरील आयुर्वेदाचार्य म्हेत्रे यांचे नाते आहे असेही त्यांनी नमूद केल्याचे आठवते.
साबुदाणा या शब्दावर ही चर्चा मनोगतावर शोधली होती पण मिळाली नाही. ही शोधून दिल्याबद्दल प्रशासनाचे पुनश्च आभार.