प्रदिपशेठ,

नेहमी प्रमाणे एकदम फक्कड कविता..मान गये.. अजून येऊदेत तुमच्या जुन्या कवितांचा खजिना..

बऱ्याच दिवसांनी मनोगतावर आल्याचे सार्थक झाले..
सवयी नुसार आमचा दुसरा प्रतिसाद इथे वाचा

( आपला पंखा)केशवसुमार