सुंदर माहितीपूर्ण आणि अभ्यासपूर्ण केलेले लेखन.

हे लेखन वाचून वरदा ह्यांनी येथे मागच्या वर्षी लिहिलेल्या खालील लेखांची आठवण आल्यावाचून राहणार नाही.

साहित्यप्लुटोला पृथ्वीवासीयांची महादशा २९|०८|०६-२३:४२०३|०९|०६-०४:३६
साहित्यग्रहदशा २१|०८|०६-१७:०१०६|०९|०६-०३:२५

असे लेख वाचून माझेही बाहू असे संपूर्ण लेख लिहायला स्फुरण पावत आहेत.