नाएग्रासोबत येणारे शिवथर घळीचे वर्णन आवडले. नाएग्रा* आम्ही ४ वेळा पाहिला आहे पण अद्यापही अधिक पहायची इच्छा आहे.
माझ्या शब्दांतील वर्णन आणि फोटो येथे.
* नाएग्रा किंवा नायाग्रा हा खरा उच्चार. नायगरा हा तद्दन देशी उच्चार.