अनुभव  रेशमियाच्या गाण्यांनी  ला आला होता... काल ३ जाने ०८ रोजी फक्त मीनू यांनी दिलेला प्रतिसाद दिसत होता.. पण अधीचे प्रतिसाद(१७,१८ आणि २० डिसे" __msh_fixed="false">डिसे. ०७)  दिसत नव्हते..
आज मात्र सगळे प्रतिसाद दिसत आहेत.. पण मीनू यांचा ३ जनेवरी ०८ चा प्रतिसाद १७ आणि १८डिसे. ०७ च्या प्रतिसादांच्या मध्ये दिसतो आहे.. हा विदागारातील दोष की प्रतिसादाच्या आज्ञावली मध्ये दोष??

केशवसुमार