प्रदिपशेठ,
नेहमी प्रमाणेच अप्रतिम कविता..

आनंद कधीही निखळ मिळाला नाही...
ही त्यात आसवे कुणी मिसळली काही ?
जी सुखे लाभली, तीही उदासवाणी !

काहूर आतल्या आतच माझे दाटे...
बाहेर न येती कधी आतले काटे
आयुष्य राहिले...राहो हे अनवाणी !  
 ही कडवी विशेष आवडली

नेहमी प्रमाणे आमचा दुसरा प्रतिसाद इथे वाचा

(आपला चाहता) केशवसुमार