सुवर्णमयी, नेहेमीप्रमाणे अतिशय झकास पेशकश त्यातही

जसे काही त्यांना सुद्धा 
ज्ञात होते की त्यांचा जन्म झाला होता
भरधाव धावणाऱ्या
गाडीखाली सापडून लोळागोळा होण्यासाठी

हे अतिशय मस्त!!!! फार फार आवडले  

तुमच्या कविता नेहेमीच आवडतात पण दरवेळी प्रतिसाद दिला जातोच असं नाही  

-ऋषिकेश

जाता जाता: तुमच्या तीन प्रवासी चं उत्तर मिळालं का? खूप उत्सुकता आहे