मन्जुशा, आपल्या मल्टियोगा हेल्थ क्लब बाबतची आपली मनोगतावरील घोषणा मी वाचली होती.
चांगला उपक्रम करत आहात. त्यास मनःपूर्वक शुभेच्छा!
त्या उपक्रमाकरता तुम्हाला खालील मालिकांपासूनही लाभ होऊ शकेल.
दुवा क्र. १: पातंजल योगसूत्रे व भाष्ये
वाचून पाहाव्यात. अभिप्रायही अवश्य द्यावा!