अहो, काय हे , केशवराव? तिथे इतकी गरमागरमी चालू आहे आणि तरी तुमचं आपलं सुरूच ! जरा वादळ शांत तरी होऊ द्यायचं. कोणीतरी मोठ्या माणसाने ते काहीतरी म्हटलं आहे ना - "महापुरे वृक्ष जाती, लव्हाळी..." (चू.भू.दे̱.घे.). आता पुन्हा तोच तोच विषय हाताळल्याबद्दल सारे नाराज होतील.(बाकी विषय ग्लासात ओतून हाताळण्याजोगा आहेच!). असो.
आठवणी काढून हसायचे
यात जरा गडबड वाटते.
भरारे ग्लास हे  पार
ऐवजी मी 'भरावे ग्लास ते चार' असे करून वाचले.