रंग माझा तुला गंध माझा तुला
हे शीर्षक कदाचित जास्त चांगले झाले असते. धन्यवाद टिकाऊ वाचक.
असेच मागेही एकदा झाले होते. पदोपदी ऊर्जा येथे मृदुला ताईंनी सांगितल्यावर 'चालून आलेली ऊर्जेची संधी' असे शीर्षक जास्त चांगले वाटले असते असे वाटून गेले.
सर्व वाचकांना आणि प्रतिसादकांना प्रोत्साहनासाठी धन्यवाद.