आपल्या सर्वांच्या अभिनंदनाबद्दल आणि शुभेच्छांबद्दल आमचे नवकाव्यमंडळ आपले अत्यंत ऋणी आहे.
आपल्या प्रतिसादाने आम्हाला एक नवस्फूर्ती दिली आहे आणि त्याच नवस्फूर्तीतून एक अजून नवकाव्यनिर्मिती झाली आहे.
मात्र आमच्या ह्या प्रतिभेने कोणाचीही पंचैत्रेपंचैत होणार नाही अशी आशा वाटते.
आपल्या दुवा आम्हाला मिळत आहेतच. पण आमच्या नवनवोत्कट नवनवोत्थानशालिनी नवकवितेसाठी मात्र हाच दुवा पाहा.