आपण विशद केलेली परिस्थिती अगदी बरोबर आहे. कुणाचे त्याबद्दल दुमत होण्याचे कारणच नाही. माझ्या मते यामागचे मूळ कारण राष्ट्रभावनेचा अभाव हे आहे. इथे वाचावे.योग्य-अयोग्य याचा सारासार विचार करण्याची वृत्तीचा लोप होवू लागला की हे सर्व आपोआप उद्भवू लागते.