आजानुकर्णशेठ,
ज ह ब ह रा ह... साहित्य सेवाही सुंदर...वाचून आम्ही टल्ली झालो..
(टल्ली)केशवसुमार
अवांतरः चित्तरंजन एका कवितेत म्हणतात ’तुझ्या शहरात मी आलो, खुळ्यागत भांडणे झाले. ’ असे नाही ’तुझ्या शहरात मी आलो, खुळ्यागत हिंडणे आले.  असे म्हणतात.. चालायच 'साहित्यसेवा' करताना होते असे कधी काधी..