मिलिंदशेठ,
कविता आवडली..
न अष्टराण्यातली तुझ्या मी, न कैद नरकासुरागृही मी
तरी जिला जोडले तुझ्याशी युगे युगे तीच राधिका मी ... ह्या द्विपदी विशेष आवडल्या
तुमच्या इतर गजल / कवितां पेक्षा ही कविता जरा डावी वाटली..क्षमस्व
नेहमी प्रमाणे आमचा दुसरा प्रतिसाद इथे वाचा
केशवसुमार