वरील दुव्यावर मूळ गाण्याची माहिती मिळेल.
मनीषा२४, चक्रपाणि, सुषमा करंदीकर, पल्लवी दातार, विसुनाना, साधना सगळ्यांची उत्तरे बरोबर. हार्दिक अभिनंदन!
आजानुकर्ण तुम्हाला नक्की काय म्हणायचे आहे?
माझ्या मते शेवटली ओळ खालीलप्रमाने हवी होती:
"एखादे दिवस तशीच, न परत जाण्यासाठी ये"