नुसते मतच मांडायचे आहे तर आमचेही मत: मलातरी जायफळ लावलेली कॉफी अजिबात आवडत नाही, सबब, जायफळ घालू नये.
(शोभाताई चहाला येणार असतील तर जरूर घाला बरोबर वेलचीही घाला)