हातून प्रमाद घडला.  [चूक शब्द लिहिण्याचे सध्या धैर्य होत नाही :) ].   

यूहू म्हणजे याहू...  (एक आनंदध्वनी)  आणि झेअर श्योन म्हणजे फारच छान.  स्वातीताई सध्या 
जर्मननिवासी असल्याने त्या भाषेत लिहिले.  कारण पूर्वी त्यांनी बुटरमिल्श कुकन दुवा क्र. १ नावाची पाककृती इथे लिहिली होती.