काही शेरांमध्ये थोडी सफाई हवी होती असं वाटलं तरी खालील शेर आवडले.
नावाजले जगाने सांगू तरी कुणालाकी नाव आपल्यांनी तर टाकलेच होते हे काय आज त्यांना आले हसू नव्यानेमाझे फजीत होणे तर कालचेच होते