दखनीचाजन्म महाराष्ट्रातला असल्यामुळे मराठीचा सर्वात जास्त प्रभाव तिच्यावर पडला हे आधीसांगितलेच. दखनीतला एखादा संवाद तुम्ही लक्ष देऊन ऐकलाततर अर्धे शब्द मराठी सापडतील.याशिवाय वाक्प्रचार, म्हणी,…पुढे वाचा
आनंदाचा कंद : लंपन
काही पुस्तकं स्पष्टपणे लहान मुलांसाठी असतात तर काही मोठया माणसांसाठी. प्रकाश नारायण संतांची वनवास, शारदा संगीत, झुंबर आणि पंखा ही पुस्तकं मात्र, वयाने…पुढे वाचा
मनोगताला ड्रुपलच्या अकराव्या आवृत्तीवर नेताना अनेक अनपेक्षित तपशील पुढे येत आहेत. त्यामुळे हा बदल पायरीपायरीने पण सातत्याने करत राहण्याचे धोरण ठेवलेले आहे.
हे करीत असताना मध्येच काही चूक…पुढे वाचा
नागरिकशास्त्र धडा १: आपले समाजजीवन
* 'समूहात राहिल्याने सुरक्षितता मिळते' हे कळाले नाही. उलट शाळेत मुले एकत्र असली की मारामाऱ्या होतात नि घरी एकटे असले की सुरक्षित वाटते.
* धड्यातली…पुढे वाचा
धडा ८: मौर्य साम्राज्यानंतरची राज्ये
* पुन्हा एकदा वेगळी नावे भरलेला तोच नकाशा. हे असे नकाशे आणि नको त्या लोकांची नावे पाठ करायला लागणे हे सोडले तर इतिहासात मजा आहे. आता शेवटचा मौर्य राजा…पुढे वाचा
धडा ५: प्राचीन भारतातील धार्मिक प्रवाह
* पंथ आणि धर्म यात काय फरक असावा? जंगमसर दोन्ही एकच असे सांगतात. पण जंगमसरांना फक्त गणित चांगले येते. ते इतिहास याच वर्षी शिकवायला लागले असे…पुढे वाचा
धडा ३: हडप्पा संस्कृती
* उत्खनन म्हणजे खणणे. इतकी चांगली संस्कृती होती तर ती खणून का काढली असेल समजत नाही.
* उत्खननाचे वर्ष, हडप्पा आणि मोहेंजोदडो यांतले अंतर आणि हडप्पा संस्कृतीची…पुढे वाचा
वाढणी
चार लोकांना एक वेळ
पाककृतीला लागणारा वेळ
२ तास
जिन्नस
सहा अंडी तीन वाट्या कोलम किंवा इतर कोणताही कमी लांबीचे दाणे असलेला सुवासिक तांदूळ लवंगा, काळे मिरे, तमालपत्र,…पुढे वाचा
धडा १ - भारतीय उपखंड आणि इतिहास
* 'घरांचे प्रकार' मधले सगळ्यात वरच्या वा खालच्या घराचे चित्र चांगले काढता आले तर रोटरी/लायन्स क्लबच्या चित्रकला स्पर्धेत बक्षीस…पुढे वाचा