अशा मजकुराविषयी प्रशासनाने कडवटपणा पदरात घेऊनही वारंवार भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि कृती केलेली आहे. अशा प्रकारचा मजकूर लिहिणे, दुसऱ्याने तसा मजकूर लिहिल्यास तसाच प्रतिक्रियात्मक प्रतिसाद देणे, अशा कुठल्याही प्रकारचा मोह मनोगतावर लेखन करताना आवरावा ही सूचना दुर्दैवाने पुन्हा पुन्हा द्यावी लागत आहे, ह्याची कृपया दखल घ्यावी.

ह्यासंबंधी प्रशासनाची भूमिका, धोरण, दिशा इत्यादींबाबत अधिक मार्गदर्शनासाठी हे वाचावे. :

सार्वजनिक आणि सुसंबद्ध स्वरूपाचे लेखन 

आपापल्या लेखनाचे संपादन करण्याची वेळ प्रशासनावर वारंवार येऊ नये ह्याची काळजी संबंधितांनी घ्यावी, असे सुचवावेसे वाटते.