मला वाटत की काँग्रेस बद्दल लिहून किंवा वाचून वेळ घालवण्या पेक्षा
आडवाणींना पंतप्रधान कसं बरवावे ह्या बद्दल जास्ती विचार केला पाहिजे.
तुमची हरकत नसल्यास मला वाटतं की आडवाणींना पंतप्रधान होण्यापासून कसे रोखावे ह्याबद्दल जास्ती विचार केला पाहिजे.
माहितीसाठी/अवांतर
मनोगतावर जाहिरातासाठी वेगळा विभाग नाही. पाहिजे / मिळेल ह्या दुव्यावर जाऊन तिथे जाहिराती टाकता येतात.