मनोगतावर जाहिराती घ्याव्यात अशी सुचवण अनेकदा केली जाते. भविष्यात ह्यावर विचार करता येण्यासारखा आहे. तोवर छोट्या जाहिरातीसारखे वाटलेले, पाहिजे आहे, मिळेल अशा स्वरूपाचे लेखन येथे स्थलांतरित केले जाईल.
ऊर्ध्वश्रेणीकरण
मनोगताच्या अत्यंत जिकिरीच्या वाटलेल्या ऊर्ध्वश्रेणीकरणाचे काम जवळजवळ पूर्ण झालेले आहे. आपल्या अडचणी व/वा सुचवणी manogat.prashaasak@gmail.com ह्या पत्त्यावर विपत्राने कळवता येतील.