काहीही करून कार्यक्रम प्रसीद्ध करायचा ! "लीटल चँप" ना आणि एकूणच कार्यक्रमाला "हीट" करायचं

कार्यक्रमात बाकीच्या फालतू गोष्टी हव्यातच कशाला ? त्याच वेळात स्पर्धकाना आणखी गाणी सादर करता येतील !

एकदा जोरदार टाळ्या झाल्या पहीजेत! हे वाक्य म्हणताना पल्लवीच्या डोळ्यांकडे नीट बघा तरच माझ्या मनातली खदखद तुमच्या लक्षात येइल ! (अर्थात तेवढी संवेदनशीलता तुमच्यात असेल तर !)