टाळ्या मिळवून कार्यक्रम प्रसीद्ध होतो ! "हीट" होतो ! ... हे माहित नव्हतं.
बाकी
"कार्यक्रमात बाकीच्या फालतू गोष्टी हव्यातच कशाला? त्याच वेळात स्पर्धकाना आणखी गाणी सादर करता येतील!"
--- याचा आणि टाळ्यांचा संबंध नाही समजला.
"एकदा जोरदार टाळ्या झाल्या पहीजेत! हे वाक्य म्हणताना पल्लवीच्या डोळ्यांकडे नीट बघा तरच माझ्या मनातली खदखद तुमच्या लक्षात येइल! (अर्थात तेवढी संवेदनशीलता तुमच्यात असेल तर! )"
--- तुम्ही फारच संवेदनशील आहात बुवा!